तळवडे प्रतिनिधी:-
मा.नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त व भोसरी विधानसभेचे दमदार आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या विशेष सहकार्याने

२८ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत त्रिवेणीनगर चौक तळवडे मधील Gi इलेक्ट्रॉनिक्स अँड कंपनीच्या सर्व प्रॉडक्ट्स वर 70% पर्यंत दरात सूट मिळणार आहे. त्यामध्ये स्मार्ट टीव्ही, घरगुती आटा चक्की, वॉटर प्युरिफायर, कुलर व इत्यादी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत.
Gi इलेक्ट्रॉनिक्स अँड कंपनीचे उद्घाटन टाटा मोटर्स युनियन लीडर मा.सचिनभैय्या लांडगे, मा.नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर, मा.नगरसेवक अरुणाताई भालेकर, मा.नगरसेवक कमलताई घोलप, स्वी.नगरसेवक मा.पांडुरंग भालेकर, युवा नेते मा. निलेशअण्णा भालेकर, उद्योजक मा. बापूशेठ घोलप, सामाजिक कार्यकर्ते दादा कवितके, ह.भ.प. आव्हाड महाराज व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व बंधू-भगिनी व नागरिक उपस्थित होते.




