पिंपरी प्रतिनिधी:-
चिखली, सोनवणे वस्ती येथे पिं चिं महानगरपालिका यांनी जो टाऊन हॉल बांधला आहे त्या टाऊन हॉल ला दिवंगत नगरसेवक तसेच विरोधीपक्ष नेते स्व. दत्तात्रय (काका) साने यांचा नाव देऊन त्यांनी जे पिं चिं. महानगरपालिके साठी दिलेले योगदान, तसेच केलेली जनसेवा व कोरोना काळामध्ये केलेल्या बहुमुल्य मोलाचे काम हे चिखली करांसाठी व नागरिकांसाठी अविस्मरणीय आहे तरी या सर्व गोष्टीचा विचार करून नागरिकांच्या मागणी वरून चिखली येथे बांधलेला टाऊन हॉल आहे त्याला दिवंगत स्व. दत्तात्रय (काका) साने असे नाव देण्यात यावे अशी मागणी विजय जरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.




