पिंपरी प्रतिनिधी:- लोकनेते पद्मविभूषण आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून विविध स्पर्धांचे आयोजन वकृत्व, निबंध, इंस्टा रिल्स अशा अनेक विविध स्पर्धांचे आयोजन स्पर्धे साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५/१/२३ आहे त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ९५०३४००९२१ या नंबर वर फोटो, व्हिडिओ, निबंध, इ. साहित्य WhatsApp करावे. ५/१/२०२३ नंतर आलेले, फोटो, व्हिडिओ ग्राह्य धरले जाणार नाहीत.





