पिंपरी प्रतिनिधी:- चिंचवड थरमॅक्स चौक येथे आयो मी च्या शोरुम चे उदघाटन इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष अभय भोर यांच्या शुभ हस्ते नुकतेच झाले त्यावेळी ते बोलत होते.
महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत एकविसाव्या शतकात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक गोष्ट शिकून कामात आघाडीवर आहेत तसेच वाहन चालविणे आणि वाहन उद्योग यातही महिला अग्रेसर आहेत. अशा प्रत्येक स्त्रीला प्रोत्साहन देण्यासाठी आयो मी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन श्रेणी घेऊन आले आहेत या संधीचा सर्व महिलांनी त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी फायदा करून घ्यावा.
नवरात्र आणि विजयादशमीनिमित्त पर्यावरणपूर्वक आयोमी कंपनीच्या इलेक्ट्रिकल गाड्यांच्या शोरूमचे उद्घाटन समारंभ. इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष श्री अभय भोर यांच्या शुभहस्ते मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता करण्यात येणार असल्याचे शोरूमच्या प्रोप्रायटर महिला उद्योजिका सौ सीमा वैभव जगताप यांनी सांगितले संपूर्ण मोटर्स थरमॅक्स चौक बजाज शाळेजवळ टेल्को रोड यावेळी शोरूम तर्फे नवरात्र निमित्त महिलांसाठी भरघोस सवलत एक्सचेंज ऑफर झिरो डाउन पेमेंट कर्ज सुविधा उपलब्ध विशेष भेटवस्तू आणि महिलांना वाहन प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे शोरूम चे मालक महिला उद्योजिका सौ सीमा वैभव जगताप यांनी सांगितले आयो मी कंपनीचे चार मॉडेल यावेळी प्रदर्शित केले जातील अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ९८२३२३५०७९ / ७२४९४४४४००























