पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य संदीप वाघेरे युवा मंच यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, स्कॉलरशिप मार्गदर्शन व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम
तसेच प्रभाग क्रमांक २१ मधील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, बॅग व इतर आकर्षक बक्षिसे तसेच प्रभाग क्रमांक २१ मधील JR. KG ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटप. रविवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ वेळ सायंकाळी ६:०० वाजता कार्यक्रमाचे ठिकाण व इतर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-
१)गुणपत्रिका ,२)पालकांचे आधार कार्ड ,३)पालकांचे मतदान कार्ड.
करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे व्याख्याते मा. गणेश शिंदे (प्रसिद्ध व्याख्याते)
अधिक माहितीसाठी संपर्क:- किरण शिंदे – ८४५९५५९८२०, जितेंद्र वाटकर – ९४२२०५१४९९























