पिंपरी प्रतिनिधी:–
शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दापोडी चौक, मुंबई-पुणे रस्त्यावरील त्यांच्या पुतळ्यास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उप आयुक्त आण्णा बोदडे आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.






























